Dunki Box Office Prediction: ‘डंकी’ मोडणार का ‘पठान’ आणि ‘जवान’चा ओपनिंग डे रेकॉर्ड?

0
16
Dunki Box Office Prediction: ‘डंकी’ मोडणार का ‘पठान’ आणि ‘जवान’चा ओपनिंग डे रेकॉर्ड?


Dunki Box Office Prediction: बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा ‘डंकी’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा शाहरुखचा यंदाच्या वर्षातील तिसरा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी चाहते आतुरतेने वाट बघत होते. जसजसा वेळ पुढे सरकत आहे, तसतशी चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. ‘पठान’ आणि ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर राज्य केल्यानंतर शाहरुख खानचा ‘डंकी’ देखी आता चर्चेचा भाग बनला आहे.



Source link