Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईतील कुर्ला परिसरात पत्रकाराला मारहाण; दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

Mumbai: मुंबईतील कुर्ला परिसरात पत्रकाराला मारहाण; दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

Mumbai: मुंबईतील कुर्ला परिसरात पत्रकाराला मारहाण; दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

Mumbai Car Driver Hits Journalist: मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील कपाडिया नगरजवळ एका पत्रकाराला कार धडक दिल्याची आणि मारहाण केल्याची माहिती उघडकीस आली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चुकीच्या दिशेने कार चालवत होते, त्यावेळी संबंधित पत्रकाराने त्यांना योग्य दिशेने कार चालवण्याची विनंती केली. यावरून आरोपींना राग अनावर झाला. तसेच कारचालकाच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कारमधून बाहेर येत पत्रकाराला चापट मारली. यानंतर कारचालकाने त्यांच्या उडव्या पायावरून कार घातली. हा संपूर्ण प्रकार कुर्ला डेपो परिसरात सोमवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments