Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTamannaah Bhatia Birthday: विजय वर्माच्या आधी 'या' लोकांसोबतही रंगल्या तमन्ना भाटियाच्या अफेअरच्या...

Tamannaah Bhatia Birthday: विजय वर्माच्या आधी ‘या’ लोकांसोबतही रंगल्या तमन्ना भाटियाच्या अफेअरच्या चर्चा!

Tamannaah Bhatia Birthday: विजय वर्माच्या आधी ‘या’ लोकांसोबतही रंगल्या तमन्ना भाटियाच्या अफेअरच्या चर्चा!

[ad_1]

Happy Birthday Tamannaah Bhatia: बॉलिवूडची ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा आज (२१ डिसेंबर) ३४वा वाढदिवस आहे. साऊथ चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत आपलं नाव गाजवणारी तमन्ना अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच तमन्ना तिच्या फॅशन सेन्समुळे देखील नेहमीच चर्चेत असते. तमन्नाने अनेक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, तमानांसाठी हा प्रवास तितका सोपा नव्हता. सध्या तमन्ना अभिनेता विजय वर्मासोबतच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्माच्या नव्हे, तर या आधीही अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांसोबत तमन्नाचे नाव जोडले गेले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments