Satara Accident: साताऱ्यात टेम्पो चालकाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कॉलेजमधील तरुण- तरुणी जागीच ठार

0
11
Satara Accident: साताऱ्यात टेम्पो चालकाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कॉलेजमधील तरुण- तरुणी जागीच ठार

Satara Ghatmatha Road Accident: सातऱ्यातील त्रिमली- घाटमाथा रस्त्यावर भीषण अपघात घडला. एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Source link