Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर उद्या गुरुवारी मेगाब्लॉक; 'या' वेळेत...

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर उद्या गुरुवारी मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक राहणार बंद

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर उद्या गुरुवारी मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक राहणार बंद

[ad_1]

Mumbai Pune express way block : मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या गुरुवारी जर तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि २१) १२ ते २ दरम्यान वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी)माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments