Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनDilip Joshi Son Wedding: टप्पू ते दयाबेन; दिलीप जोशीच्या मुलाच्या लग्नात कलाकारांची...

Dilip Joshi Son Wedding: टप्पू ते दयाबेन; दिलीप जोशीच्या मुलाच्या लग्नात कलाकारांची हजेरी

Dilip Joshi Son Wedding: टप्पू ते दयाबेन; दिलीप जोशीच्या मुलाच्या लग्नात कलाकारांची हजेरी

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या मुलाचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. सोमवारी त्यांचा मुलगा विवाहबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर दिलीप जोशी यांच्या मुलीच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये मालिकेतील काही कलाकार देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments