Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMPSC Exam : मुलांनो तयारीला लागा! एमपीएससीच्या २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे...

MPSC Exam : मुलांनो तयारीला लागा! एमपीएससीच्या २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

MPSC Exam : मुलांनो तयारीला लागा! एमपीएससीच्या २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

[ad_1]

MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा एकदा २०२४ मधील परीक्षांचे संभाव्य सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. यावेळी देखील आयोगाने हे वेळापत्रक संभाव्य असल्याचे सांगत परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो असे म्हटले आहे. परीक्षांच्या बदलांबाबत उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे देखील आयोगामार्फत सांगण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments