Guinness World Record Pune : गोष्टी सांगण्यात पुणेकर पटाईत! चीनचा रेकॉर्ड मोडला! एसपी ग्राऊंडवर नवा विश्वविक्रम

0
14
Guinness World Record Pune : गोष्टी सांगण्यात पुणेकर पटाईत! चीनचा रेकॉर्ड मोडला! एसपी ग्राऊंडवर नवा विश्वविक्रम

Pune news : पालकांनो तयार रहा! थोड्याच वेळात आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवन्यास सुरुवात करावी लागणार आहे, अशी सूचना माइकवरुन देण्यात आली. थोड्याच वेळात घड्याळीवरून काऊंटडाऊन सुरू झाले आणि तब्बल ३ हजार ७७ पालकांनी एसपी कॉलेजच्या मैदावर आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवण्यात सुरुवात केली. जवळपास पाच मिनिटे मैदानावर शांततेत वाचन सुरू करत चीनला मागे टाकत सलग चार मिनिटे गोष्ट सांगण्याचा नवा विश्वविक्रम पुणेकरांनी भारताच्या नावावर नोंदवला.

Source link