Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रनेक्सस सीवूड्समध्ये ‘ग्लोबल व्हिलेज’चे आयोजन, पारंपारिक नृत्य व आंतरराष्ट्रीय संस्कृतीचे घडणार दर्शन

नेक्सस सीवूड्समध्ये ‘ग्लोबल व्हिलेज’चे आयोजन, पारंपारिक नृत्य व आंतरराष्ट्रीय संस्कृतीचे घडणार दर्शन

नेक्सस सीवूड्समध्ये ‘ग्लोबल व्हिलेज’चे आयोजन, पारंपारिक नृत्य व आंतरराष्ट्रीय संस्कृतीचे घडणार दर्शन

[ad_1]

नवी मुंबई –  एआयईएसईसीच्या वतीने नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये ‘ग्लोबल व्हिलेज’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १७ डिसेंबर रोजी मॉलमधल्या दुसऱ्या मजल्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय हा कार्यक्रम सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. कार्यक्रमामध्ये जगभरातील वैविध्यपूर्ण परंपरेचा अनुभव घेता येणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments