Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनShreyas Talpade Heart Attack : श्रेयस तळपदेवर तातडीने अँजिओप्लास्टी, रुग्णालयात उपचार सुरू

Shreyas Talpade Heart Attack : श्रेयस तळपदेवर तातडीने अँजिओप्लास्टी, रुग्णालयात उपचार सुरू

Shreyas Talpade Heart Attack : श्रेयस तळपदेवर तातडीने अँजिओप्लास्टी, रुग्णालयात उपचार सुरू

[ad_1]

मराठी चित्रपट क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी हाती आली असून अभिनेता श्रेयस तळपजे याला हृदयविकाराचा झटका आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ४७ वर्षीय श्रेयसला मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. श्रेयसने गुरुवारी दिवसभर शुटींग केल्यानंतर तो अचनाक कोसळला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी सांगितले. अंधेरी पश्चिम येथील शहरातील बेलेव्ह्यू रुग्णालयात त्याच्यावर तातडीची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करावी लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments