Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत पार पडला जयपूर लिटरेचर फेस्टिवलचा प्रीव्ह्यू; विल्यम डॅलरीम्पल, शोभा डेची उपस्थिती

मुंबईत पार पडला जयपूर लिटरेचर फेस्टिवलचा प्रीव्ह्यू; विल्यम डॅलरीम्पल, शोभा डेची उपस्थिती

मुंबईत पार पडला जयपूर लिटरेचर फेस्टिवलचा प्रीव्ह्यू; विल्यम डॅलरीम्पल, शोभा डेची उपस्थिती

[ad_1]

दर्जेदार साहित्यिक चर्चांमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झालेले जयपूर लिटरेचर फेस्टिवलचे १७वे पर्व येत्या १-५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पार पडणार आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी महोत्सवाचे सह-संचालक तसेच प्रसिद्ध लेखक, इतिहासकार विल्यम डॅलरीम्पल आवर्जून उपस्थित होते. यावेळी मुंबईतील मान्यवर लेखक आणि महोत्सवातील वक्ते खास उपस्थित होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments