Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रGadchiroli Naxalite : गडचिरोलीत पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

Gadchiroli Naxalite : गडचिरोलीत पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

Gadchiroli Naxalite : गडचिरोलीत पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

[ad_1]

गडचिरोलीत पुन्हा नक्षलवादी कारवाया वाढल्या असून गुरुवारी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातही चकमक झाली. जवळपास तासभर झालेल्या गोळीबारात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments