Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनज्युनियर मेहमूद यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्युनियर मेहमूद यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्युनियर मेहमूद यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

गेल्या १५ वर्षांपासून सलाम काझी आणि ज्युनिअर मेहमूद यांची घट्ट मैत्री होती. ज्युनियर मेहमूद यांच्यावर आधी त्यांच्या घरीच उपचार केले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीची माहिती देत असताना सलाम काझी म्हणाले होते की, ‘ज्युनियर मेहमूद गेल्या २ महिन्यांपासून आजारी होते. सुरुवातीला आम्हाला वाटले की, नेहमीप्रमाणे तब्येतीची कुरबुर असेल. त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण, नंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले आणि तेव्हाच कॅन्सरचे निदान झाले. जेव्हा ज्युनियर मेहमूद यांचा मेडिकल रिपोर्ट आला, तेव्हा त्यांना यकृत आणि फुफ्फुसात कर्करोग, आतड्यात गाठ आणि कावीळही झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण डॉक्टरांनी हा कॅन्सर चौथ्या स्टेजचा असल्याचे आधीच सांगितले होते. कॅन्सर एक महिन्यापूर्वीच कळला असला, तरी तो स्टेज फोरमध्ये होता. डॉक्टरांनी त्यांच्याकडे आता अवघे ४० दिवसांचेच आयुष्य असल्याचे म्हटले होते.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments