Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनSuruchi Adarkar Wedding: पियुष रानडेसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अभिनेत्री सुरुची अडारकर म्हणते....

Suruchi Adarkar Wedding: पियुष रानडेसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अभिनेत्री सुरुची अडारकर म्हणते….

Suruchi Adarkar Wedding: पियुष रानडेसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अभिनेत्री सुरुची अडारकर म्हणते….

[ad_1]

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुरुचीने तिच्या पियुषसोबतच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सुरुचीने लग्न झाल्यानंतर तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या लग्नाबद्दल बोलताना सुरुची म्हणाली की, ‘मी आता खूप खूश आहे. माझा आनंद मी आता शब्दांमध्ये व्यक्तच करु शकत नाहीये. हा क्षण माझ्यासाठी अगदी स्वप्नवत होता.’ पियुषबरोबर लग्नगाठ बांधण्यावर बोलताना सुरुची म्हणाली की, ‘मी एका चांगल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे. मी सध्या खूप आनंदी आहे. पियुष हा अतिशय काळजी घेणारा आणि भावनिक व्यक्ती आहे. मी स्वतःला खूप नशिबवान समजते की, मी पियुषबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments