Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनJau Bai Gavat: हार्दिक जोशीवर मुक्ताने चढवला आवाज! 'जाऊ बाई गावात'मध्ये ट्विस्ट

Jau Bai Gavat: हार्दिक जोशीवर मुक्ताने चढवला आवाज! ‘जाऊ बाई गावात’मध्ये ट्विस्ट

Jau Bai Gavat: हार्दिक जोशीवर मुक्ताने चढवला आवाज! ‘जाऊ बाई गावात’मध्ये ट्विस्ट

[ad_1]

शहरांतून गावात आलेल्या तरुणी आता लाल मातीत कशा राहणार, हे बघायला मिळत आहे. ‘जाऊ बाई गावात’ची स्पर्धक मुक्ताने गावातल्या आजीवर आवाज चढवला होता. पण, तिला तिची चुक सांगत असताना कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक हार्दिक जोशी याच्याशीही ती उद्धटपणे वागली आहे. ही तर सुरुवात आहे. कारण, येणारा प्रत्येक नवीन दिवस या स्पर्धकांसाठी कसोटीचा असणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments