Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी.. माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक करत काळं फासण्याचा...

मोठी बातमी.. माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक करत काळं फासण्याचा प्रयत्न

मोठी बातमी.. माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक करत काळं फासण्याचा प्रयत्न

[ad_1]

पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला त्यावेळी कारमध्ये राजेश टोपे यांचा चालक होता. राजेश टोपे हे निवडणूक प्रक्रियेसाठी बँकेत गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. हल्लेखोरांनी कारवर शाई, दगडफेक केली. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या कारचे मोठे नुकसान झालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments