Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनMadhurani Prabhulkar: आई अशी काय करते... मराठी गाणं ओळखता न आल्याने मधुराणी...

Madhurani Prabhulkar: आई अशी काय करते… मराठी गाणं ओळखता न आल्याने मधुराणी प्रभुलकर ट्रोल!

[ad_1]

तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. ‘मराठी कलाकार आहात आणि तुम्हालाच मराठी गाणी माहित नाही’, ‘ही गायिका आहे ना? गाणी गाते ना.. आणि तिला इतकं प्रसिद्ध गाणं माहीत नाही.. आता खरंच कळलं आई कुठे काय करते’, असं म्हणत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments