Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रEarthquakes: भूकंपाच्या धक्क्याने नवी मुंबई, पनवेल हादरले; नागरिकांमध्ये घबराट!

Earthquakes: भूकंपाच्या धक्क्याने नवी मुंबई, पनवेल हादरले; नागरिकांमध्ये घबराट!

[ad_1]

वेधशाळेने पनवेल महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ०९.५४ वाजताच्या सुमारास नवी मुंबई आणि पनवेलजवळ १५ किलोमीटरच्या आत २.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, कोणताही मोठी जीवितहानी झाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments