Aai Kuthe Kay Karte 23th nov: मनूला दत्तक घेण्यास कांचन आजीचा नकार, काय होणार आजच्या भागात

0
13
Aai Kuthe Kay Karte 23th nov: मनूला दत्तक घेण्यास कांचन आजीचा नकार, काय होणार आजच्या भागात


‘आई कुठे काय करते’ मालिकेत आपण काही दिवसांपूर्वी पाहिले की आशुतोषने मुल दत्तक होण्याची इच्छा अरुंधतीसमोर व्यक्त केली. त्यावर अरुंधतीने मला वेळ लागेल या गोष्टीचा विचार करायला असे उत्तर दिले होते. त्यानंतर सुलेखा ताई आश्रमातील मनूला घरी घेऊन येतात. आता मनूशी आशुतोश, अरुंधती, आरोही आणि जवळपास सगळ्यांचाच लळा लागला आहे. अशातच मनूला दिवाळी साजरी करण्यासाठी अरुंधती देशमुखांच्या घरी घेऊन जाते. तिला तेथे पाहून सर्वजण चकीत होतात.



Source link