Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढचे काही दिवस असे...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढचे काही दिवस असे असेल हवामान

[ad_1]

Maharashtra weather update: राज्यात सध्या हवामानाची कोणतीही यंत्रणा सक्रिय नाही. यामुळे पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शनिवार पर्यन्त तापमानात १ ते २ अंशांनी घट होणार आहे. यानंतर तापमानात वाढ होणार आहे. आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे, अशी माहिती पुणे वेध शाळेने दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments