Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनMaharashtrachi Hasya Jatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची पुन्हा एण्ट्री

Maharashtrachi Hasya Jatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेची पुन्हा एण्ट्री

Maharashtrachi Hasya Jatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेची पुन्हा एण्ट्री

[ad_1]

संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ आता मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा निरोप घेतला होता. आता त्याची या कार्यक्रमात पुन्हा एण्ट्री होणार आहे. प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments