Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनSubrata Roy: सुभ्रतो रॉय यांचा उदय आणि अस्त पहायचा असेल तर 'ही'...

Subrata Roy: सुभ्रतो रॉय यांचा उदय आणि अस्त पहायचा असेल तर ‘ही’ सीरिज नक्की पाहा

Subrata Roy: सुभ्रतो रॉय यांचा उदय आणि अस्त पहायचा असेल तर ‘ही’ सीरिज नक्की पाहा

[ad_1]

बेट्टीहाटा येथे भाड्याच्या घरात राहत होते रॉय

सुब्रत राय हे बेट्टीहाटा येथील वकील शक्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. या ठिकाणी त्यांच्या मुलांचा जन्म झाला. दरम्यान, उद्योग विश्व वाढल्यावर रेल्वेनंतर, सहारा ही बेरोजगारांना रोजगार देणारी सर्वात मोठी कंपनी ठरली. सुब्रत रॉय यांना गोरखपूरबद्दल आपुलकी होती. गोरखपूरमधील माध्यम क्षेत्र असो की रिअल इस्टेट, त्यांच्या कंपनीने दोन्ही क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. मिलेनियम स्टार अमिताभ बच्चन २००० मध्ये त्यांच्या एका युनिटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. टाऊन हॉल येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीपासून ते विद्यार्थी संघ चौकातील विवेकानंदांच्या पुतळ्यापर्यंत त्यांनी यावेळी मोठी सजावट केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments