Kiara Advani: कियारा अडवाणीची लग्नानंतरची पहिली दिवाळी; सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली…

0
28
Kiara Advani: कियारा अडवाणीची लग्नानंतरची पहिली दिवाळी; सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली…


नुकतीच कियाराने दिवाळीनिमित्त इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यावेळी किरायाने सिद्धार्थ मल्होत्रासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘माझे प्रेम आणि प्रकाश, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’ लिहिले आहे. या फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि कियारा एथनिक पोशाख घालून रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. सिद्धार्थने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. तर, कियाराने सुंदर सोनेरी रंगाचा लेहेंगा घातल्याचे दिसत आहे.



Source link