Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPimpri chinchwad : प्रदूषण वाढल्यामुळं फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन; पिंपरी-चिंचवड पालिकेनं जारी...

Pimpri chinchwad : प्रदूषण वाढल्यामुळं फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन; पिंपरी-चिंचवड पालिकेनं जारी केली नियमावली

Pimpri chinchwad : प्रदूषण वाढल्यामुळं फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन; पिंपरी-चिंचवड पालिकेनं जारी केली नियमावली

[ad_1]

Pimpri chinchwad air pollution : पुण्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचचवड महानगर पालिकेने खास नियमावली लागू केली आहे. शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून त्याचे पालन करण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके तयार करण्यात आले आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण देखरेख पथक तैनात करण्यात येणार आहे. तर फटाके फोडण्यासाठी देखील वेळ निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान, या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments