Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनGrammy Awards 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेले गाणे ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट

Grammy Awards 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेले गाणे ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट

Grammy Awards 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेले गाणे ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट

[ad_1]

काही दिवसांपूर्वीच फाल्गुनीने या गाण्याविषयी एक ट्वीट केले होते. तिच्या या ट्वीटनंतर नरेंद्र मोदी यांचे गाणे चर्चेत आले होते. “धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकर्‍यांना या पिकांचे उत्पादन घेता यावे यासाठी आणि जगातील उपासमार संपवण्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांसोबत हे गाणे लिहिले आहे” या आशयाचे ट्वीट फाल्गुनीने केले होते. फाल्गुनी शाह आणि तिचा पती व गायक गौरव शाह यांनी ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याची निर्मिती केली आहे. युट्यूबवर हे गाणे प्रेक्षक ऐकू शकतात. पंतप्रधानांनी लिहिलेले हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments