Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनBoney Kapoor Birthday: पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात! जाणून घ्या बोनी कपूर आणि श्रीदेवीची...

Boney Kapoor Birthday: पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात! जाणून घ्या बोनी कपूर आणि श्रीदेवीची लव्हस्टोरी

Boney Kapoor Birthday: पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात! जाणून घ्या बोनी कपूर आणि श्रीदेवीची लव्हस्टोरी

[ad_1]

‘मिस्टर इंडिया’च्या सेटवर बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले. दरम्यान, बोनी यांनी श्रीदेवीला प्रपोज केले. मात्र, याचा श्रीदेवीला राग आला. त्यानंतर नऊ महिने श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी बोलणे टाकले. पण, एकदा श्रीदेवीची आई आजारी पडली, तेव्हा बोनी यांनी न सांगताही खूप मदत केली. त्यानंतर चार वर्षांनंतर अखेर श्रीदेवीने बोनी कपूर यांच्या प्रेमाला संमती दिली. मात्र, बोनी कपूर यांचे लग्न झाले होते. मग, १९९६मध्ये बोनी यांनी पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला आणि अभिनेत्री श्रीदेवीशी लग्न केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments