Yerwada news : तरुणाला नग्न करून नाचायला लावले आणि ६० हजार लुटले, पुण्यातील येरवडा येथील धक्कादायक प्रकार

0
16
Yerwada news : तरुणाला नग्न करून नाचायला लावले आणि ६० हजार लुटले, पुण्यातील येरवडा येथील धक्कादायक प्रकार


आरोपी हे यावरच थांबले नाहीत तर त्याला नग्न अवस्थेत नाचायला देखील लावले. यानंतर आरोपीचे व्हिडिओ शूटिंग करत हा व्हिडिओ गावकडील मित्रांच्या ग्रुपवर पाठवत त्याची बदनामी केली. तसेच फिर्यादी जवळील ६० हजार रुपयांची रोख देखील आरोपींनी लुबाडली. दरम्यान, यानंतर देखील त्यांनी फिर्यादीला त्रास देणे सुरच ठेवले. यामुळे याला कंटाळून फिर्यादीने येरवडा पोलिसांत जात या प्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी चारही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.



Source link