Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAnushka Sharma Second Pregnancy: विराट कोहली पुन्हा होणार बाबा, अनुष्काचा 'तो' व्हिडीओ...

Anushka Sharma Second Pregnancy: विराट कोहली पुन्हा होणार बाबा, अनुष्काचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Anushka Sharma Second Pregnancy: विराट कोहली पुन्हा होणार बाबा, अनुष्काचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

[ad_1]

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केले. त्यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. २०२१मध्ये वामिकाचा जन्म झाला. अनेकजण वामिकाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, विराट-अनुष्काने तिचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. आता अनुष्का पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचे पाहायला मिळते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments