Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNCP Crisis : अजित दादांच्या राष्ट्रवादीत झोमॅटो डिलिव्हरी बॉय, अन् अल्पवयीन मुले;...

NCP Crisis : अजित दादांच्या राष्ट्रवादीत झोमॅटो डिलिव्हरी बॉय, अन् अल्पवयीन मुले; आयोगाला दिले २० हजार बोगस कागदपत्रे

NCP Crisis : अजित दादांच्या राष्ट्रवादीत झोमॅटो डिलिव्हरी बॉय, अन् अल्पवयीन मुले; आयोगाला दिले २० हजार बोगस कागदपत्रे

[ad_1]

NCP Crisis news : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठी फुट पडली. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला होता. हा वाद निवडणूक आयोगापुढे गेला होता. त्यावर आज सुनावणी झाली. आज शरद पवार गटाने बाजू मांडली. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, अजित पवार गटाने तब्बल २० हजार खोटी कागदपत्रे सादर केल्याचा दावा त्यांनी केला. यात झोमेटो डिलिव्हरी बॉय, अल्पवयीन मुले आणि गृहिणी असल्याचा दावा सिंघवी यांनी केला. दरम्यान, पुढील सुनावणी ही २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments