Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation:मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे काय? प्रश्न विचारत विजेच्या...

Maratha Reservation:मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे काय? प्रश्न विचारत विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation:मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे काय? प्रश्न विचारत विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या

[ad_1]

राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने होत आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. असे असले तरी अनेक तरुण आरक्षणासाठी आपले जीवन संपवत आहे. आदिनाथ राखोंडे हा हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील रहिवाशी आहे. त्याने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत जीवन संपवले आहे. आदिनाथ हा उच्चशिक्षित होता. मात्र, त्याला नोकरी मिळत नसल्याने तो चिंताग्रस्त होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये देखील त्याने हिरीरीने सहभाग घेतला होता. मात्र, सरकार कोणतेच पाऊल उचलत नसल्याने तो निराश झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments