Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनDiwali 2023 Celebration: 'ही' मराठमोळी अभिनेत्री डोंबिवलीमध्ये साजरी करणार दिवाळी

Diwali 2023 Celebration: ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री डोंबिवलीमध्ये साजरी करणार दिवाळी

Diwali 2023 Celebration: ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री डोंबिवलीमध्ये साजरी करणार दिवाळी

[ad_1]

दिवाळी साजरी करण्याविषयी बोलताना तितिक्षा म्हणाली, ‘माझी ही दिवाळी खूप खास आहे कारण मी आणि माझी बहीण खुशबू तावडे आम्ही डोंबिवली मध्ये दिवाळी पहाट साजरी करणार आहोत. जिथे आम्ही लहानपणी मित्र परिवारासोबत जायचो तिथे ह्या दिवाळी मध्ये मी आणि खुशबू खास पाहुणे म्हणून जाणार आहोत. माझे आई- बाबा ही तिथे असणार आहेत ही दिवाळी माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. लहानपणी मी, ताई, आई आणि बाबा रात्री उशिरापर्यंत बसून एकत्र फराळ बनवायचो खूप मज्जा यायची मी धाकटी आणि सर्वात लाडकी असल्यामुळे मला करंजीला आकार देणे, चकल्या पाडणे ह्या गोष्टीं करायला मिळायच्या. दिवाळी नंतर भाऊबीजची ही खूप उत्सुकता असते करण मी आणि खुशबू रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्ही साजरा करतो आम्ही लहानपणा पासून ती रीत ठेवली आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही सर्व भावंडं भेटतो आणि भाऊबीज साजरी करतो. ही दिवाळी सर्वांसाठी आनंदाची आणि सुख समृद्धीची जावो अशीच प्रार्थना आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments