Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai pollution : मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारा; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत...

Mumbai pollution : मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारा; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सूचना

Mumbai pollution : मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारा; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सूचना

[ad_1]

या साठी वॉटर टँकरची संख्या वाढवावी. मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुण्यात यावे, यामुळे धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होईल. विविध बांधकाम साईट वर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केले जावे. दोन दिवसांआधी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबई आणि आजूबाजूच्या पालिका आयुक्तांची बैठक पार पडली होती, ज्यात आयुक्तांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंबलबजावणी व्हावी.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments