Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pollution : दिल्लीसारखी मुंबईत का गुदमरली? हवेच्या प्रदूषणाने गाठला उच्चांक

Mumbai Pollution : दिल्लीसारखी मुंबईत का गुदमरली? हवेच्या प्रदूषणाने गाठला उच्चांक

Mumbai Pollution : दिल्लीसारखी मुंबईत का गुदमरली? हवेच्या प्रदूषणाने गाठला उच्चांक

[ad_1]

Mumbai Pollution news update : मुंबईत प्रदूषणामुळे गुदमरली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबईत सध्या सुरू असलेले गृह प्रकल्पांची बांधकामे, मेट्रोचे बांधकाम, वाहनांचे प्रदूषण, हवामानातील बदल आणि फोटोकेमिकल प्रतिक्रिया यामुळे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढतच चाललले आहे. मुंबईतील प्रदूषणाची नेमकी कारणे काय आहेत या साठी व्यापक अभ्यासाची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्लीत हवेतील कार्सिनोजेनिक प्रदूषकांची पातळी दररोज ३०० चा टप्पा ओलंडत असतांना मुंबईकर या संकटापासून अनभिज्ञ होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई देखील दिल्ली पेक्षा प्रदूषित झाली आहे. धूळ आणि धूलिकणांच्या (पीएम २.५ आणि पीएम१०) मुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments