Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut: 'आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी पंचतारांकित सुविधा! सामनाच्या दिवाळी अंकात...

Sanjay Raut: ‘आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी पंचतारांकित सुविधा! सामनाच्या दिवाळी अंकात संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut: ‘आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी पंचतारांकित सुविधा! सामनाच्या दिवाळी अंकात संजय राऊतांचा आरोप

[ad_1]

राऊत यांनी म्हटले आहे की, सध्या नीरव मोदी हा लंडन येथील तुरुंगात आहे. त्याने कोर्टाला भारतात तुरुंगात पाठवू नये अशी विनंती केली आहे. कारण भारतीय तुरंग हे खराब आणि अस्वच्छ असल्याचं नीरव मोदी याने कोर्टाला म्हटले आहे. नीरव मोदी यांच्या म्हणण्यानुसार लंडनच्या कोर्टाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून थेट तुरुंग व्यवस्थेचा अहवाल मागवला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या मुळे आता मोदीसाठी निर्माण केलेल्या खास कोठडीचे चित्रण लंडन कोर्टाला पाठवण्यात येत आहे. ही खोली प्रशस्त आहे. तसेच यात बथरूम, टीव्ही रूम देखील ठेवण्यात आली आहे. एका रुगाणाला चांगली सेवा आणि दुसऱ्यांना खराब का असा सवळ यतांनी केला आहे. आर्थर रोडला बनवलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डात मी असून निरव मोदी आला तर आपल्याला कंपनी मिळत असे त्यांना वाटत असल्याचे देखील राऊत यांनी लिहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments