
[ad_1]
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या काही दिवसांपासून हवामानात चढ उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दिवसा ऊन आणि सकाळी आणि रात्री थंडी पडत आहे. मात्र, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुढील काही दिवस पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे.
[ad_2]
Source link
