Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTaraja Ramsess Death: 'ब्लॅक पँथर'फेम तराजा रामसेसचा तीन मुलांसह अपघाती मृत्यू

Taraja Ramsess Death: ‘ब्लॅक पँथर’फेम तराजा रामसेसचा तीन मुलांसह अपघाती मृत्यू

Taraja Ramsess Death: ‘ब्लॅक पँथर’फेम तराजा रामसेसचा तीन मुलांसह अपघाती मृत्यू

[ad_1]

तराजाच्या मृत्यूनंतर त्याची आई अयकीलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, “माझा सुंदर, प्रेमळ, हुशार मुलगा तरजा,त्याची १३ वर्षांची मुलगी सुंदरी, १० वर्षांचा मुलगा किसासी आणि ८ आठवड्यांची नवजात मुलगी फुजिबो यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. माझा १० वर्षांचा नातू किससी, “सॉस द बॉस” हा लाइफ सपोर्टवर आहे” असे लिहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments