Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनOTT Binge Watch: 'या' आठवड्यात घर बसल्या कोणत्या सीरिज आणि सिनेमे ओटीटीवर...

OTT Binge Watch: ‘या’ आठवड्यात घर बसल्या कोणत्या सीरिज आणि सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होणार?

OTT Binge Watch: ‘या’ आठवड्यात घर बसल्या कोणत्या सीरिज आणि सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होणार?

[ad_1]

रेनबो रिश्ता

अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘रेनबो रिश्ता’ ही वेब सीरिज आज ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये सत्य घटनांवर आधारित काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. एलजीबीटीक्यू समूहावर ही सीरिज आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments