Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनKamal Haasan life: तीन अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटे; जाणून घ्या...

Kamal Haasan life: तीन अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटे; जाणून घ्या कमल हासन यांच्या लव्हलाईफविषयी

Kamal Haasan life: तीन अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटे; जाणून घ्या कमल हासन यांच्या लव्हलाईफविषयी

[ad_1]

कमल हासन इथेच थांबले नाहीत. त्यांच्या आयुष्यात नंतर सिमरनची एण्ट्री झाली. वयाने २२ वर्षांनी लहान असलेल्या सिमरनला कमल हासन डेट करु लागले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. सिमरन नंतर कमल हासन यांच्या आयुष्यात गौतमीची एण्ट्री झाली. जवळपास १३ वर्षे ते लिव्ह इन मध्ये राहिले. २०१६मध्ये त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला. त्यानंतर कमल हासन हे एकटे राहात आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments