Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनBalasaheb Thackeray: 'महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरेंची गरज होती', अजिंक्य देव यांचे व्यक्तव्य...

Balasaheb Thackeray: ‘महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरेंची गरज होती’, अजिंक्य देव यांचे व्यक्तव्य चर्चेत

Balasaheb Thackeray: ‘महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरेंची गरज होती’, अजिंक्य देव यांचे व्यक्तव्य चर्चेत

[ad_1]

अजिंक्य देव यांना या मुलाखतीमध्ये त्यांच्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाविषयी देखील वक्तव्य केले. हा सिनेमा आजही प्रेक्षक तितकाच आवडीने पाहतात. या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटाविषयी बोलताना अजिंक्य देव म्हणाले, “माहेरची साडी’ या चित्रपटासाठी मला विजय कोंडकेंनी विचारणा केली होती. पावणे दोन तास ते मला गोष्ट ऐकवत होते. या सिनेमात कुठे टाळ्या मिळतील, महिला कुठे रडतील या सर्व गोष्टी विजय यांना त्यावेळीच माहिती होत्या.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments