
[ad_1]
‘सलमान सोसायटी’ या चित्रपटात गौरव मोरेसोबत देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर आणि तेजस बने हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता उपेंद्र लिमये या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केलाी आहे. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
[ad_2]
Source link
