Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रST Bus Fare Hike: प्रवाशांना फटका; एसटीकडून दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ जाहीर, जाणून...

ST Bus Fare Hike: प्रवाशांना फटका; एसटीकडून दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या वाढ?

ST Bus Fare Hike: प्रवाशांना फटका; एसटीकडून दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या वाढ?

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार,महसूल वाढीच्या दृष्टीने एसटीने दरवर्षीप्रमाणे परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. परिवर्तन, शिवसेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments