Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 3rd Nov: अखेर कट रचणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर आलाच!...

Tharala Tar Mag 3rd Nov: अखेर कट रचणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर आलाच! सायली-अर्जुन पुढे काय करणार?

Tharala Tar Mag 3rd Nov: अखेर कट रचणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर आलाच! सायली-अर्जुन पुढे काय करणार?

[ad_1]

सायलीच्या तब्येतीला नक्की काय झालं आहे, हे अजूनही अर्जुनला कळलेलं नाही. त्यामुळे अर्जुन पुन्हा एकदा सायलीला तपासासाठी डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. यावेळी तो पुन्हा एकदा सायलीचे तपासणी करून घेणार आहे. सायली आणि अर्जुन यांना अडकवण्याचं आणि खोटे प्रेगन्सी रिपोर्ट बनवण्याचं काम नक्की कुणी केलं आहे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र, अर्जुनला आधीच अस्मिता आणि प्रिया म्हणजेच खोट्या तन्वीवर संशय होता. आता त्याच्या या संशयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments