Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनUrfi Javed Arrest: उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केली? बाचाबाचीही झाली! व्हिडीओ झाला...

Urfi Javed Arrest: उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केली? बाचाबाचीही झाली! व्हिडीओ झाला व्हायरल

Urfi Javed Arrest: उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केली? बाचाबाचीही झाली! व्हिडीओ झाला व्हायरल

[ad_1]

या व्हिडीओचे नेमकं सत्य काय आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, अचानक हे काय घडले याबद्दल युजर्सना प्रश्न पडले आहेत. हा व्हिडीओ खरा आहे की, प्रँक असा सवाल सर्व चाहते करत आहेत. बहुतेक लोकांनी याला प्रँक म्हटले आहे. एका यूजरने यावर कमेंट करून लिहिले की, ‘ओव्हरअॅक्टिंगसाठी ५० रुपये काप यांचे..’. मात्र, उर्फी जावेदने अद्याप याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments