Monday, August 24, 2026
Homeमहाराष्ट्रPrakash Solanke : बीडमधील हिंसक घटना हे गृहविभागाचे अपयश, प्रकाश सोळंके यांचा...

Prakash Solanke : बीडमधील हिंसक घटना हे गृहविभागाचे अपयश, प्रकाश सोळंके यांचा सरकारवरच ठपका

Prakash Solanke : बीडमधील हिंसक घटना हे गृहविभागाचे अपयश, प्रकाश सोळंके यांचा सरकारवरच ठपका

[ad_1]

प्रकाश सोळंके म्हणाले की, हिंसक जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त अन्य जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते.यामध्ये माझे गेल्या ३० वर्षापासूनचे राजकीय विरोधक त्याचबरोबर त्यांच्यासंस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. ३०० जणांच्या जमावामध्ये अनेकांकडे शस्त्रे होती, पेट्रोल बॉम्ब होते.हे लोक पूर्ण नियोजन करून माझ्यावर हल्ला करण्याच्या हेतूने आले होते”, असा खळबळजनक दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments