Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनSupriya Pathare: सुप्रिया पाठारे यांच्या लेकाचं हॉटेल बंद झालं? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर...

Supriya Pathare: सुप्रिया पाठारे यांच्या लेकाचं हॉटेल बंद झालं? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य!

Supriya Pathare: सुप्रिया पाठारे यांच्या लेकाचं हॉटेल बंद झालं? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य!

[ad_1]

सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे याने सुरू केलेला फूड ट्रक जोरात चालला होता. खवय्यांची याला पसंती देखील मिळत होती. तर, गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने ‘महाराज’ नावाचं हॉटेल देखील सुरू केलं होतं. पण, आता हे हॉटेल बंद झाल्याची कुजबुज सुरू झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ‘महाराज’ बंद असल्याने या चर्चांना हवा मिळाली होती. अखेर सुप्रिया पाठारे यांनी व्हिडीओ शेअर करत यामागचं सत्य काय आहे, हे सांगितलं आहे. त्यांच्या खुलाशानंतर सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments