Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: समर्थच्या जुरेलच्या वागण्याला कंटाळलेल्या ईशा मालवीयने दिली ब्रेकअपची धमकी!

Bigg Boss 17: समर्थच्या जुरेलच्या वागण्याला कंटाळलेल्या ईशा मालवीयने दिली ब्रेकअपची धमकी!

Bigg Boss 17: समर्थच्या जुरेलच्या वागण्याला कंटाळलेल्या ईशा मालवीयने दिली ब्रेकअपची धमकी!

[ad_1]

‘बिग बॉस १७’मध्ये समर्थ जुरेलची एन्ट्री झाल्यापासून चाहत्यांना प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. ईशा कधी अभिषेकशी, तर कधी समर्थशी वाद घालताना दिसते. यामध्ये अनेकवेळा घरच्यांना मध्यस्थी करावी लागते. आता या शोचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये समर्थने ईशासोबत खूप वाद घातल्याचे दिसत आहे, जे पाहून ईशाला खूप राग आला आणि थेट ब्रेकअपची धमकीही दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments