Monday, August 24, 2026
HomeमनोरंजनDunki Teaser Release: अखेर शाहरुखने सरप्राईज दिलंच! 'डंकी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Dunki Teaser Release: अखेर शाहरुखने सरप्राईज दिलंच! ‘डंकी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Dunki Teaser Release: अखेर शाहरुखने सरप्राईज दिलंच! ‘डंकी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

‘डंकी’चा टीझर शेअर करताना शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, ‘स्वतःची स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या साध्या आणि खऱ्या लोकांची ही कथा. हृदयस्पर्शी लेखकाची हृदयस्पर्शी कथा. या प्रवासाचा एक भाग होणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे आणि मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण देखील आमच्यासोबत या प्रवासात सहभागी व्हाल. या ख्रिसमसमध्ये डंकी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments