Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनEsha Deol Birthday: गेल्या १० वर्षांपासून ईशा देओल बॉलिवूडपासून लांब का? जाणून...

Esha Deol Birthday: गेल्या १० वर्षांपासून ईशा देओल बॉलिवूडपासून लांब का? जाणून घ्या कारण…

Esha Deol Birthday: गेल्या १० वर्षांपासून ईशा देओल बॉलिवूडपासून लांब का? जाणून घ्या कारण…

[ad_1]

ईशा देओल म्हणाली की, ‘त्यावेळी मी फक्त प्रेमात होते आणि या फेजचा आनंद घेत होते. त्यावेळी जर मी चित्रपटांमध्ये काम करत राहिले असते, तर या सुंदर क्षणांचा योग्य आनंद घेऊ शकले नसते. जेव्हा तुमची मुले खूप लहान असतात, तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे योग्य लक्ष द्यावे लागते.’ ईशाच्या म्हणण्यानुसार, एका स्त्रीसाठी सेटल होणे आणि कुटुंबाचा प्रथम विचार करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आता ती तिच्या संसारात स्थिरावल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅकसाठी संधी शोधत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments