Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनMitali Mayekar Post: नागडं झालं तर काम मिळतं का?; त्या फोटोवरुन मिताली...

Mitali Mayekar Post: नागडं झालं तर काम मिळतं का?; त्या फोटोवरुन मिताली मयेकर झाली ट्रोल

Mitali Mayekar Post: नागडं झालं तर काम मिळतं का?; त्या फोटोवरुन मिताली मयेकर झाली ट्रोल

[ad_1]

मिताली मयेकर काही दिवसांपूर्वी स्पेनला फिरायला गेली होती. या ट्रीप दरम्यान तिने प्रिंटेड बिकीनी, मोठे कानातले आणि हातात ब्रेसलेट अशा लूकमध्ये फोटोशूट केले. या फोटोशूटमधील फोटो शेअर करत तिने “कमेंट्स सेक्शनमध्ये मला ‘आपली संस्कृती’ चे ज्ञान देण्याचा प्रयत्नही करू नका, तुम्हाला स्वत:चीच लाज वाटेल” असे कॅप्शन दिले होते. सोशल मीडियावर तिचा हा फोटो तुफान व्हायरल झाला होता. अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments