Aai Kuthe Kay Karte 1st Nov: वयाचा विचार केलाय का तुम्ही?; आशुतोषने मुल दत्तक घेण्याला ईशाचा विरोध

0
16
Aai Kuthe Kay Karte 1st Nov: वयाचा विचार केलाय का तुम्ही?; आशुतोषने मुल दत्तक घेण्याला ईशाचा विरोध


दुसरीकडे आशुतोष नितीनला मनातील गोष्टी सांगतो. त्याने मुल दत्तक घेण्याबाबत अरुंधतीला सांगितले असे नितीनला सांगितले. ते ऐकून नितीन आनंदी होतो. तुझी देखील आता एक फॅमिली सुरु होईल असे नितीन म्हणतो. तेवढ्यात ईशा तिथे येते आणि तुमचा निर्णय पहिले बदला. लोक हसतील तुमच्यावर. वयाचा विचार केलाय का तुम्ही तुमच्या? आईला या वयात मुल शी विचार करुनच कसं वाटतय असे म्हणते. ईशाच्या या वागण्याने अनिश दुखावला जाणार का? काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link